KBMCT4AHP305-BADLAPUR

Kulgaon Badlapur Municipal Council

KBMCT4AHP305-BADLAPUR

सोडतीचे वेळापत्रक

कुळगांव बदलापूर नगरपरिषद, कुळगांव — प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सदनिकांच्या ऑनलाईन संगणकीय सोडतीचे वेळापत्रक

Lottery schedule — online computerized allotment of flats under Pradhan Mantri Awas Yojana (PMAY).

अ.क्र. टप्पा · Stage दिनांक · Date वेळ · Time
2 लॉटरीकरिता ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ Start of online application acceptance for lottery 01/05/2026 दु. १२:०० वाजल्यापासून · From 12:00 PM
3 ऑनलाइन अर्जांच्या शुल्क (फी) स्वीकारण्यास प्रारंभ Start of fee/payment acceptance for online applications 01/05/2026 दु. १२:०० वाजल्यापासून · From 12:00 PM
4 ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची शेवटची दिनांक व वेळ Last date and time for submitting online applications 31/05/2026 २३:५९ पर्यंत · Until 11:59 PM
5 ऑनलाइन शुल्क जमा करण्याची शेवटची दिनांक व वेळ Last date and time for online payment acceptance 01/06/2026 २३:५९ पर्यंत · Until 11:59 PM
6 प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्याची दिनांक व वेळ Date and time of publishing the draft list of accepted applications 17/06/2026 दु. १२:०० वाजता · At 12:00 PM
7 प्राथमिक यादीनंतर ऑनलाइन हरकती / दावे दाखल करण्याची शेवटची दिनांक व वेळ Last date/time for objections/claims after draft list publication 25/06/2026 सा. ६:०० वाजेपर्यंत · Until 6:00 PM
8 अंतिम पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्याची दिनांक व वेळ Date/time of publishing the final eligible applicants list 03/07/2026 दु. १२:०० वाजता · At 12:00 PM
9 देखरेख समिती (OSC) उपस्थितीत ड्राय रन DRY RUN under Monitoring Committee supervision (OSC) 06/07/2026 -
10 सोडतीची दिनांक व वेळ Date and time of lottery 08/07/2026 दु. १२:०० वाजता · At 12:00 PM
11 सोडतीचे आयोजन ठिकाण Venue of lottery KBMC कार्यालय · KBMC Office
12 KBMC संकेतस्थळावर यशस्वी व प्रतीक्षा यादीतील नावे प्रसिद्ध होण्याची दिनांक Publishing successful & waiting-list names on KBMC website 08/07/2026
All schemes View details